मोठ्या आकाराची बाल्कनी

फोटो गॅलरी

१ & २ बी एच के फ्लॅट

जर तुम्ही तुमच्या स्वप्नातील घर अलिबाग मध्ये शोधत आहात तर मग तुमचा शोध इथे संपतो . आम्ही घेऊन आलो आहोत अगदी अलिबाग शहर लगत १ आणि २ बी एच के फ्लॅट महारेरा रजिस्टर प्रोजेक्ट आणि होम लोन सहज उपलब्ध "आधुनिक डिझाइन आणि निसर्गाशी जुळवलेले वातावरण." "विविध आकाराचे ब्लॉक्स निवडण्याची संधी " "संपूर्ण सोयी सुविधा: वॉटर सप्लाय, पार्किंग, 24/7 सुरक्षा " "नजदीकच्या महत्त्वाच्या ठिकाणांपासून फक्त काही मिनिटांची अंतर."

Maha Rera No. P52000077959

Compare listings

Compare